जलयुक्त शिवार अभियान, गोंदिया

शासन निर्णय गावांची यादी प्रगती अहवाल छायाचित्रे


‘जलयुक्त शिवार’ अभियानाचे काही प्रमुख उद्देश…

पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे.
भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे.
राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे.
भूजल अधिनियमाची अंमलबजावणी.
विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे.
पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.
अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे.

या संकेतस्थळाविषयी | नियम आणि अटी | धोरण | साईट मँप | मदत | आमच्याशी संपर्क