हे संकेतस्थळ जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया, महाराष्ट्र यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ आपणांस जिल्हातील विविध शासकीय कार्यालयांची माहीती देते. जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संपर्काची माहीतीसुध्दा येथे उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरील माहीती ही जिल्हाधिकारी कार्यालय व ईतर शासकीय तथा निमशासकीय कार्यालये यांच्या सामुहीक प्रयत्नाने देणेत आलेली आहे.तंत्रज्ञानाचा वापर करून या संकेतस्थळाचे संवर्धन, संपन्नता, रचना व माहीतीचे नियमीत अद्यावतीकरण करणे हा आमचा प्रयत्न असेल.

 

या संकेतस्थळाविषयी | नियम आणि अटी | धोरण | साईट मँप | मदत | आमच्याशी संपर्क