या संकेतस्थळ सुचालन करताना करताना आपणांस काही अडचण आहे का?. हा विभाग आपणांस सुचालन आनंदानुभव करणेस प्रयत्न करेल.

संकेतस्थळावरील विभाग : या संकेतस्थळावरील विभाग हे जिल्ह्यातील विविध कार्यालये, योजना, प्रकल्पे, संपर्क याची माहीती देतात. तसेच जिल्हा प्रशासनाची सुध्दा माहीती देतात.

माहीती पाहणे :

हे संकेतस्थळ गुगल क्रोम, मोझीला फायरफॉक्स, ओपेरा या ब्राउजर्स मध्ये व्यवस्थित दिसेल. बरीचशी माहीती ही एचटीएमएल किंवा पीडीएफ दाखविणेत आलेली आहे. पीडीएफ मधील माहीती पाहणेकरीता आपण अॅडोब रीडर डाउनलोड करु शकता.

 

या संकेतस्थळाविषयी | नियम आणि अटी | धोरण | साईट मँप | मदत | आमच्याशी संपर्क