महत्‍वाचे संकेतस्‍थळ

महाराष्‍ट्र शासन राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राज्‍य निवडणूक आयोग राष्ट्रीय सूचना विज्ञान केन्द्र जिल्‍हा परिषद, गोंदिया नगर परिषद, गोंदिया

65-Gondia Strong Room Video.Click here to Download for Viewing.


भरती


निविदा


सूचना


7/12 बघा


मालमत्‍ता पत्रिका बघा


सन २०१४-१५ दिनांक ३०-०९-२०१५ रेती/बाळू निर्गती करिता ई-निविदा ई-लिलाव सूचना


जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती (जाहिरात )


डी बी टी एलपीजी साठी आवश्यक फॉर्म्


तलाठी पदभरती 2013 मूळ कागदपत्र पडताळणी करिता उमेदवाराची यादी


नगर परिषद तिरोडा नागरी दलित वस्ती सुधार योजना बाबत निविदा


डॉ. अमित सैनि  , आय.ए. एस. हे सध्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी गोंदिया जिल्हा ...लोकशाही / तक्रार  करिता

 

जिल्‍हयाविषयी संक्षीप्‍त माहीती

गोंदिया जिल्‍हा हा भंडारा जिल्‍हयाचे विभाजन करुन निर्माण करण्‍यात आला. गोंदिया जिल्‍हा महाराष्ट्र राज्‍याच्‍या उत्‍तर पुर्वेस असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ़ राज्यांच्‍या सीमेला लागून आहे.

जिल्‍हयाची एकूण लोकसंख्या 1322331 आहे.पुरुष स्‍ंख्‍या 662509 आणि स्‍त्री स्‍ंख्‍या 659807 आहे. जिल्‍हयात अनुसूचित जाति लोकसंख्‍या 355484 आणि अनुसूचित जमात लोकसंख्या 309822 आहे. जिल्‍हयाचा साक्षरता दर 76.61% आहे.

हा जिल्‍हा अविकसीत असून येथील बराच भूभाग हा जंगलाने व्‍याप्‍त आहे.  धान येथील मुख्‍य उत्‍पन्‍न आहे.  गहू, तुर, चना, हळद, जवस सुध्‍दा येथे पिकविला जातो.  येथील लोकांचा मुख्‍य व्‍यवसाय शेती आहे.

जिल्‍हयात मोठया उद्योगांमध्‍ये अदानी समूहाचा अदानी पावर लिमीटेड तिरोडा येथे सुरु झाला आहे. छोटया उ्द्योगांमध्‍ये ब-याच संख्‍येने राईस मिल आहेत. धान येथील मुख्‍य कृषी उत्‍पादन असल्‍यामुळे गोंदिया जिल्‍हा धानाचा जिल्‍हा म्‍हणून प्रसिष्‍द आहे.

जिल्‍हयात गोदिया, तिरोडा आणि देवरी असे 3 उपविभाग आहेत.  गोदिया उपविभागात 2 तालुके असून , तिरोडा उपविभागात 2 तालुके असून ,देवरी उपविभागात 4 तालुके असून 556 ग्रामपंचायती 954 गावे आहेत.   जिल्‍हयात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, आमगाँव असे 4 विधानसभा निर्वाचन आहेत.

जिल्‍हयात 8 तालुके व 8 पंचायत समित्‍या असून गोंदिया व तिरोडा या दोन नगरपरिषदा आहेत

वैनगंगा ही मोठी आणि प्रमुख नदी जिल्‍हयातून वाहते. बाघ, चुलबंद, गाढवी आणि बावनथडी हया तिच्‍या उपनद्या आहेत.

Disclaimer

Every attempt has been made to mention the correct information at the time of creating the WebPages. However, the contents provided on these WebPages may be used for initial information only and will be subject to upgradation by Office of The Collector from time to time.